उसणे घेतलेले १ लाख रुपये परत देत नसल्याने तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, मारहाणीनंतर तरुणाला रुममध्ये कोंडून ठेवण्यात आले आहे. हा प्रकार वाकड परिसरात घड...
राहत्या घरातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली. ही घटना देहूगावातील विठ्ठलवाडी परिसरात शनिवारी घडली. निखिल वर्मा (८), नितीन वर्मा (६) अशी या बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत.
खराळवाडी भागातील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत शनिवारी पहाटेच्या सुमारास शॉट सर्किट झाले. यामुळे लागलेल्या भीषण आगीत बँकेतील फर्निचर व कागदपत्रे जळून खाक झाले आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये मागील चार महिन्यात एकूण ५९ शस्त्रे व २७६ कोयते जप्त करण्यात आले आहेत. तसेच १३५ कुख्यात गुंडांवर मोक्का व एमपीडीए अंतर्गत करवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे आयुक्त विन...
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून सांगवीत रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. या खोदकामादरम्यान गुरूवारी रात्रीच्या सुमारास केबल तुटले. मुख्य विजपुरवठा वाहिनी केबल तुटल्याने सांगवीतील मधुबन, शितोळेनगर, ढोरेनगर, पवार...