पवना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे सध्या पवना धरणातून ३५०० क्यूसेक वरून पाण्याचा विसर्ग वाढवून ५६०० क्यूसेक्स करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. चालत्या ओम्नी कारने पेट घेतला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ८) सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास चिंचवडमधील संभाजीनगर येथे घडली आहे.
पुनर्वसन प्रकल्पातील एका घरात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. गुरुवारी (७ सप्टेंबर) दुपारी चिंचवडगाव येथील वेताळनगरमध्ये ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
एका बाजुला पिंपरी-चिंचवड महापालिका मोटारीचा वापर टाळून पायी चालण्यासाठी प्रोत्साहन देत असताना फुटपाथवरील अतिक्रमाणांवर कारवाई केली जात नाही. विशेषत: काळेवाडी फाटा ते कावेरीनगर भुयारी मार्गावर अतिक्रमण...
'इको पार्क' तयार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने रावेत येथील ५ एकर जमीन मेट्रोला हस्तांतरित केली होती. मात्र, यात खोटे आणि बनावट पंचनामा तयार केले असल्याचा आरोप करण्यात आला. शिवाय, याच पंचनामाच्य...
शहरातील बीआरटी मार्गात खासगी वाहने घालणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या आठ महिन्यांत शहरातील चार बीआरटी मार्गांत घुसखोरी करणाऱ्या तब्बल ४४ हजार ९८६ वाहन चालका...
शुक्रवारी रात्रीपासून पुणे, पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. पवना धरण १०० टक्के भरले असून धरणातून १४०० क्यूकेस्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
‘मेरी मिट्टी, मेरा देश’ मोहिमेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने लाखो रुपये खर्च करून ५० हजार कापडी (सिल्क) राष्ट्रध्वजांची थेट खरेदी केली. मात्र, या राष्ट्रध्वजांपैकी तब्बल ३० हजार ध्वज वापराविना गोदामात...
पिंपरी चिंचवड परिसरातील चिखलीमध्ये पूर्णानगर येथे बुधवारी (दि. ३०) पहाटे सचिन हार्डवेअर ॲण्ड इलेक्ट्रिकल्सच्या दुकानात आग लागली. यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आगीबाबत माहिती मिळताच पहाटे ६ च...
पिंपरी चिंचवडमधील पूर्णानगर येथे एका हार्डवेअरच्या दुकानाला आग भीषण आग लागली आहे. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास लागली आहे.