जुना पुणे मुंबई महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस डिव्हायडरला धडकली. ही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास सेंट मदर तेरेसा उड्डाणपूलाखाली घडली.
काम सुरू करण्यासाठीचे १७ जुलै, १५ ऑगस्ट, ३० ऑगस्ट असे तीन मुहूर्त यापूर्वीच हुकलेले असताना आता महापालिकेने सांगितलेला गणेशोत्सवाचा मुहूर्तही हुकला आहे. त्यामुळे शेकडो कोटी रुपये खर्च करूनही रस्ते सफाई...
भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी (२० सप्टेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथे हा अपघात झाला.
मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांक दुचाकींसाठी ठेवण्याबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात ...
आगीत कंपनीतील साहित्य जळून खाक झाले असून यामध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुमारे ६५ जवानांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांना गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी आणि अमली पदार्थ तसेच बॉम्ब शोधक पथकासाठी पुणे पोलिसांकडून दोन श्वान देण्यात आले आहेत. 'सिम्बा' आणि 'जेम्स' अशी या श्वानांची नावे आहेत. पिंपर...
कारच्या धडकेत दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (बुधवारी) सकाळच्या सुमारास घडला आहे. अपघातानंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे निगडी जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या प्रकल्पाचा "जैसे थे" चा आदेश महाराष्ट्र सरकारने तब्बल १२ वर्षांनी उठवला आहे. या प्रकल्पाला व...
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून शनिवार, ९ सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहर बंदची ह...
मोशी येथील २२०/२२ केव्ही सफारी पार्क हे दोन नवीन अतिउच्च्दाब उपकेंद्र उभारण्यास तसेच भोसरी येथील २२०/२२ केव्ही सेन्चुरी एन्का उपकेंद्रात ५० एमव्हीएचे दोन नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यास महावितरणकडून ...