पिंपरी-चिंचवड: उघड्यावर रचून ठेवलेल्या रबर, ड्रम अशा भंगार गोदामाला बुधवारी भीषण आग लागली. मोरवाडी येथील लालटोपी नगर परिसरात दुपारी १२ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पिंपरी चिंचवड: शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. या तिन्ही नद्यांच्या प्रदूषण पातळीत प्रचंड वाढ होऊन अतिप्रदूषित झालेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात पवना, इ...
पिंपरी-चिंचवड: येथील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) उद्योजक नागरी सुविधा मिळत नसल्याने हैराण झाले आहेत. राज्याचा उद्योग विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका नक्की कोणाकडे मागणी करायची यावरून उद्योजक संभ्र...
पिंपरी-चिंचवड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत आहे. सकाळी अकरा ते दोन या वेळेत इंग्रजी विषयाचा पहिला पेपर आ...
तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकातून जाणा-या स्पाईन रस्त्यातील बाधित रहिवाशांना भूसंपादन कायदा धाब्यावर बसवून महापालिकेच्या (PCMC) नगररचना विभागाकडून 'छप्पर फाडके' मोबदला देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड: लाच प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुट पाटील यांचे नाव आल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली होती. त्यानंतर मुगुट पाटील यांची ‘अभियान’च्या सहायक ...
पिंपरी चिंचवड: हिंजवडी परिसरातील सोसायटीत पिण्याच्या पाण्यात अळी सापडल्याची घटना ताजी असताना, थेरगाव-वाकड परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. गेल्या आठवडाभरापासून वाकड र
पिंपरी चिंचवड: कुदळवाडी येथील मोरे-पाटील चौकात एका कंपनीला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात रासायनिक पावडर जळाल्याने विषारी धूर तयार झाला. परिसराबरोबर एक ते दीड किलोमीटरमधील नागरिकांना
पिंपरी चिंचवड: प्रदर्शनातील विविध सत्रात देशाची संरक्षण सिद्धता, विविध शस्त्रास्त्रांची निर्मिती, संरक्षण क्षेत्रातील संधी याविषयी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना शस्...
पिंपरी चिंचवड: पवना, इंद्रायणी या नद्या वारंवार फेसाळत आहेत. नदीवर बर्फासारखा फेस तयार होत आहे. नदी अतिप्रदूषित होत असून नदी सुधार प्रकल्प कागदावर रखडला आहे. पवना, इंद्रायणी नदीच्या