पिंपरी-चिंचवड: शहरातील मोरवाडी न्यायालयाच्या इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतील औद्योगिक कचऱ्याला नुकतीच आग लागली होती. रबर, प्लास्टिक कचऱ्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले होते.
पिंपरी-चिंचवड: तळवडे आयटी पार्क, चाकण औद्योगिक वसाहत आणि कामगार वास्तव्य असलेला भाग अशा तिहेरी बंधनात तळवडे परिसर अडकला आहे. तळवडे, त्रिवेणीनगर, चिखली या भागात हल्ली वाहतूक कोंडी नित्याची होऊ लागली आह...
पिंपरी-चिंचवड: राहण्यायोग्य व स्मार्ट शहरामुळे नागरिकांनी राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराला प्राधान्य दिलेले दिसून येत आहे. सध्या वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे पायाभूत सोयी सुविधांसोबत पाण्याचीही मोठ्या ...
पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्स) रस्ते विकसित केले जात आहेत. शहरातील काही प्रमुख रस्ते आणि पदपथावर सुमारे ५६८ कोटींचा चुराडा होणार आहे.
महापालिकेच्या चिंचवड (Chinchwad) येथील माध्यमिक शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरुन पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर महापालिका शिक्षण विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पात आतापर्यंत ३६ कुटुंबांना घरांचे ताबे देण्यात आले आहेत. तर, एकूण ११५ जणांनी त्यासाठी पूर्ण पैसे भरले आहेत.
पिंपरी-चिंचवड : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रशासनाने वाहनाच्या वाढत्या अपघातावर ब्रेक लावला आहे. पिंपरी-चिंचवड येथील एकमेव व महत्त्वाच्या वल्लभनगर आगारात चालू वर्षात सात अपघाताची नोंद झाली आहे
पिंपरी-चिंचवड: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) अवतीभवती ठेकेदार, मलिदा गँग कायम असते. त्यांना सामान्य लोकांपर्यंत पोहचू दिले जात नव्हते. ठराविक लोकांकडे ते जात होते.
पिंपरी-चिंचवड: उघड्यावर रचून ठेवलेल्या रबर, ड्रम अशा भंगार गोदामाला बुधवारी भीषण आग लागली. मोरवाडी येथील लालटोपी नगर परिसरात दुपारी १२ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पिंपरी चिंचवड: शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. या तिन्ही नद्यांच्या प्रदूषण पातळीत प्रचंड वाढ होऊन अतिप्रदूषित झालेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात पवना, इ...