पिंपरी-चिंचवड: सर्वाधिक व्याज मिळण्याच्या आमिषाने शहरातील नागरिकांचे कररुपी गोळा झालेले पैसे खासगी बॅंकेत ठेवण्याचा धाडसी निर्णय महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी मंगळवारी स्थायी समितीत घेऊन...
करसंकलन विभागाने (Tax Collection Department) करवसुलीची मोहीम तीव्र केली आहे. त्या अंतर्गत एक लाखापुढील थकबाकीदारांची नावे रिक्षातून ध्वनिवर्धकाद्वारे जाहीर करून मालमत्ता जप्तीच्या कारवाईची चित्रफीत स...
चाकण : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (२६ फेब्रुवारी) मेदनकरवाडी, चाकण येथे घडला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील शांत आणि शिस्तप्रिय असलेल्या निगडी प्राधिकरण परिसरातील रहिवासी गेल्या काही दिवसांपासून त्रासले आहेत. त्याचे कारण म्हणजे या ठिकाणी महाविद्यालय युवकांचा होणारा गोंगाट आणि गोंधळ.
भामा-आसखेड धरणातील पाणी आणण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे. आतापर्यंत ९ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर जॅकवेलचे काम ४० टक्के झाले असून अशुद्ध उपसा केंद्र, जलशुद्धीकरण केंद्राचे काम...
पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन माध्यमातून झाले.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतुकीची सेवा देणाऱ्या पीएमपीएमएलच्या प्रवासी दिनाकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. सूचना, तक्रारी, हरकती यासह बसमध्ये सुधारणा करण्याबाबत नागरिकांचे म्हण...
मोरवाडी येथे औद्योगिक कचऱ्याला लागलेल्या आगीनंतर तो सतत तीन दिवस जळत होता. याचा मोठा फटका पर्यावरणास बसला असून, मानवी वस्तीसाठी हे प्रदूषण घातक ठरत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणानंतर अद्याप एकावरही ठोस ...
पिंपरी चिंचवड: शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले असून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांना हरियाणा सीमेवरच रोखण्यात आले आहे.
राज्यातील पथारी, हातगाडी, स्टॉलधारकांवर विविध महापालिका क्षेत्रात पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही. त्यांच्यावर दंडेलशाही पद्धतीने कारवाई होते. याचा निषेध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्य...