लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'फेक न्यूज' तसेच अँटी सोशल पोस्टवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्तरावर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलद्वारे लक्ष ठेवले जात आहे....
किरकोळ वादातून १७ वर्षीय कोवळ्या मुलाने एकावर थेट पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. ही घटना मंगळवारी (३० एप्रिल) तळेगाव दाभाडे येथे घडली. या घटनेमुळे कोवळ्या वयाच्या मुलांमधील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकद...
एसटीच्या पिंपरी-चिंचवड आगारात एकीकडे प्रवाशांच्या मानाने वाहनांचा तुटवडा आहे. त्यातच दिवसाकाठी हमखास एक ते दोन बस वारंवार ब्रेक डाऊन होत असल्याने उन्हाळी विशेष फेऱ्यांची नियोजन कोलमडत आहे.
भारतीय सैन्य दलाच्या वाहनाचा पिंपरीतील मोरवाडी चौकात अपघात झाला आहे. अर्ध्या तासापूर्वीची घटना असून, या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. परंतु, यामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक मंदावली...
पिंपरी-चिंचवड शहरात शेकडो बांधकाम व्यावसायिक हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लॅंट सुरू करत आह...
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर टाकवे खुर्द गावाजवळ वळणावर भरधाव वेगातील कार पलटी होऊन रस्त्याच्या साईडला खड्ड्यात पडल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएकडून अनधिकृत फलक आणि होर्डिंगवर कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. परवानगीबाबत आवाहन आणि नोटिसा देऊनही ती घेण्याबाबत होर्डिंगधारकांमध्ये उदासीनता दि...
स्मार्ट सिटी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेने विविध रस्त्यांवर आठ सायकल ट्रॅक तयार केले आहेत. त्याकरिता कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे. शहरातील आणखी रस्त्यांवर सायकल ट्रॅक बनवण्यात येत आहे. मा...
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मतदारांच्या सोयीसाठी १ ते १३ मे या कालावधीत ‘नो यूवर पोलिंग स्टेशन’ (मतदान केंद्राविषयी जाणून घ्या) कक्ष सुविधेद्वारे मतदारांना मतदानाच्या...
आकुर्डी ते रावेत या रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभारलेले बॅरिकेट्स अपघाताला निमंत्रण देत असून, यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, रावेत येथील छत्रपती शिवा...