पिंपरी-चिंचवड: शहरात 'पीपीपी' तत्त्वावर होणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलची अद्याप प्रतीक्षाच आहे. चार जणांनी हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रतिसाद दिला आहे. मात्र लोकसभेची आचारसंहिता, निधीची तफावत यासह विविध कारणांन...
सफाई कामाचे कंत्राट संपल्याची पूर्वसूचना न देता काम थांबवल्याने ५० सफाई कामगारांचे वेतन थकले आहे. त्यांच्या हक्काच्या वेतनासाठी सफाई महिला कामगारांनी पालिकेसमोर ठिय्या मांडला होता.
निवडणुकीच्या कामांचा अतिरिक्त भार असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षकांची उन्हाळी सुट्टी शाळाबाह्य कामातच जाणार आहे. महापालिकेचे एकूण १ हजार ३०० शिक्षक या कामात व्यस्त आहेत. पिपरी-चिंचवड महापा...
पिंपळे गुरव येथील पवनानगर येथे शुक्रवारी (२६ एप्रिल) सायंकाळी चारच्या सुमारास मोकळ्या जागेत गवताला अचानक आग लागली. या आगीत रस्त्यालगत उभ्या केलेल्या सात मोटारींना त्याची मोठी झळ बसली.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याला आठ दिवस उलटले असून अद्याप शहरातील किती पालकांनी आरटीईसाठी अर्ज केले, याचा पत्ताच नसल्याचे स...
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी शहरातील नालेसफाई व पावसाळी गटर सफाईची सर्व कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करावीत. तसेच संभाव्य पूरपरिस्थितीत कोणतीही घटना घडल्यास संबंधि...
महापालिका हद्दीत डांबरी आणि सिमेंट रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. निविदा प्रक्रियेदरम्यान अनेक ठेकेदार हे ४० ते ४५ टक्क्यांपेक्षा खालील निविदा भरून रस्त्यांची कामे मिळवून ती कामे करत आहेत....
जगदगुरु संत तुकाराम महाराज ३३९ वा पालखी सोहळा येत्या २८ जूनला देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, स...
शहरातील वातावरण वाढलेली उष्णता, उन्हाळ्याच्या झळ्यांनी नागरिकांच्या अंगाची लाही लाही होवून सर्वजण उकाड्याने त्रस्त झाले आहे. सरपटणारे प्राणी, पशू-पक्ष्यांनाही उष्णतेच्या झळा बसू लागल्या आहेत.
पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरात विजेचा लपंडाव सुरु आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच कधी दिवसा, तर कधी रात्री अचानक वीज गायब होत आहे.