महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या निवासस्थानासमोर एका कंपनीचे तीन महिने झाले खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम दिवस -रात्र सुरू असून माती, दगड, मुरुम घेऊन रस्त्यावरून जाणा-या अवजड वाहनाची वर्दळ प्रचंड ...
मुंबई - बेंगलोर महामार्गावरील ताथवडे - पुनावळे भुयारी मार्गासह सेवा रस्त्यावर पाणी साचून प्रचंड खड्डे तयार झाले आहेत. हिंजवडी आयटी पार्ककडे जाण्यासाठी नागरिक याच रस्त्याचा वापर करत असून तेथे प्रचंड वा...
पुणे: बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रियेला सकाळी सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांनी बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ आमदार रोहित प...
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि.७) मतदान होणार आहे. बारामती मतदार संघातील काही भाग हा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून, येथील २० मतदान केंद्रात एकू...
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील जुन्या इमारतींना पावसाळ्यात धोका निर्माण होतो, अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना व आसपासच्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.
पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयातील हा तोतया तहसीलदार (Tahsilda) कोण? अशा आशयांचे पोस्टर खुद्द तहसील कार्यालयाच्या दारावरील भिंतीवर चिटकवण्यात आले आहे. त्यामुळे तोतया तहसीलदाराची चर्चा शहरात सर्वत्र ...
महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीत अंदाधुंद कारभार सुरू आहे. शहरातील रस्त्यांच्या ९० कोटींच्या नऊ कामांवर विविध आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्या कामातील त्रुटींची महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून पडताळण...
मावळ तसेच शिरूर लोकसभा मतदार संघात वास्तव्यास असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदान करता यावे, यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना म...
विकसित होणाऱ्या चिखली भागात एमआरडीएकडून नऊ गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्णानगर येथील मध्यवर्ती सेवा केंद्रातील ९०० चौरस मीटर जागा संपादित केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील उपनगरात विजेच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त करत असून, या विरोधात कुठे आंदोलन तर, कुठे निवेदन देऊन तक्र...