महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून वारंवार पत्रव्यवहार करत लेखी, तोंडी सांगून देखील खासगी शाळेतील पटावर असलेल्या विद्यार्थ्यांचे युडायस व सरल प्रणालीमध्ये आधार वैधता न केल्याने शहरातील नऊ खासगी शाळांना '...
मावळ मतदार संघांतर्गत गुरुवारपर्यंत एकूण 38 उमेदवारा 50 अर्ज दाखल केले. त्यात आज शेवटच्या दिवशी 20 उमेदवारांनी 24 अर्ज दाखल केले. शेवटच्या तासाभरात अर्ज भरण्यास मोठी गर्दी झाली होती.
कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील दामिनी पथकांनी शहरातील टवाळखोरांना चांगलाच दणका दिला आहे. मागील दोन महिन्यात पथकातील महिला पोलिसांनी दीडशेहुन अधिक टवाळखोरांवर कारवाई के...
महापालिकेच्या क्रीडा विभागाने जलतरण तलावावर जीवरक्षक पदासाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ(मेस्को) या संस्थेस थेट पध्दतीने काम दिले आहे. या संस्थेला केवळ सुरक्षारक्षकाचे काम देण्यास शासन मान्यता आहे. ...
मेट्रोला काम झालेल्या ठिकाणचे बॅरिकेड्स काढून घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बुधवारी दिले. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर अमन भट्टाचार्य आणि अन्य अधिकाऱ्यांना...
गुजरातच्या एका खासगी सल्लागाराने चुकीचे कागदपत्रे, चुकीची कामे करून महापालिकेला फसवल्याची, तसेच चिंचवडच्या राजर्षी शाहू उद्यानाच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यां...
जगाच्या नकाशावर 'आयटी हब' म्हणून नावलौकिक मिळवलेली हिंजवडी अद्यापही वाहतूक समस्यांतून (Traffic problems) सुटलेली नाही. मेट्रोचे काम आणि रस्त्याच्या अनेक समस्यांमुळे आयटियन्सच्या समस्यात आणखी भर पडली आ...
महापालिकेच्या विविध विभागात ठेकेदारी करणाऱ्या ठेकेदाराने आणि एका खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकाने चिखली, तळवडे भागात विनापरवानगी इमारतींचे साम्राज्य उभे केले आहे.
निगडी मधील अमरधाम स्मशानभूमी जवळ असलेल्या लाकडाच्या वखारीला आग लागली. ही घटना शुक्रवारी (१९ एप्रिल) सायंकाळी पावणे पाच वाजता घडली.
पिंपरी-चिंचवड: लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्याचे आदेश असताना पोलीस अंमलदाराने जाणीवपूर्वक आजारी असल्याबाबत खोटे कारण दिले. बंदोबस्तासाठी गैरहजर राहणार्या आणि वरिष्ठांच्या आदेशाकडे द...