जपानच्या दक्षिणेकडील किनारपट्टीला आज 7.1 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर जपानच्या सरकारी यंत्रणांनी दक्षिणेकडील क्युशू आणि शिकोकू या बेटांना त्सुनामीचा इशारा दिला आहे.
ढाका: बांगलादेशात हिंसाचार माजला असून अद्यापही जाळपोळ, तोडफोड सुरू आहे. समाजकंटकांनी अल्पसंख्याकांना लक्ष्य केले आहे. बांग्लादेशात हिंदुंना टार्गेट केले जात आहे. जमाव निवडून-निवडून हिंदुंना टार्गेट क...
पंतप्रधान शेख हसीना भारतात पळून आल्या. त्यानंतर त्यांच्या घराचा, रस्त्यांचा ताबा आंदोलकांनी घेतला. त्यांच्या घरातील वस्तू लोक पळवून नेताना दिसतायेय. तर कोणी त्यांच्या बेड वर झोपून फोटो काढतंय.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी अज्ञात स्थळी आपल्या बहिणीसह त्यांनी रवाना झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापल...
इराणमध्ये हमासचे राजकीय प्रमुख इस्माइल हानिया यांच्या हत्येनंतर मध्यपूर्वेतील तणाव टोकाला पोहोचला असून इराण केव्हाही इस्राएलवर हल्ला करू शकतो. अशा स्थितीत इस्राएलला मदत करण्यासाठी अमेरिकेच्या सेंट्रल ...
अमेरिकेच्या उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचे पती डग एमहॉफ यांनी आपल्या पूर्वीच्या विवाहबाह्य संबंधांची कबुली दिली आहे. आपल्या पहिल्या पत्नीसमवेत राहात असताना...
अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांना पक्ष आणि उदारमतवादी गटाकडून सर्वाधिक देणग्या मिळत आहेत. कमला यांना डेमोक्रॅट्स आणि उदारमतवादींनी एकूण ४ हजार ४५३ कोट...
पती आणि पत्नी यांच्यात अचानक विमानात भांडण सुरू झाले. हे भांडण इतके वाढले की विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ आली. अलीकडेच घडलेल्या या घटनेत डबलिन येथून टेकऑफ घेतलेल्या विमानात नवरा आणि बायकोचे ...
कधी कोणता ट्रेंड लोकप्रिय होईल हे सांगता येत नाही. सध्या काही देशात स्ट्रिट गर्लफ्रेंडचा ट्रेंड लोकप्रिय होतोय. काही लोकांना कोणत्याही बंधनाशिवाय प्रेम करायला आवडते, अशा लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही सं...
निवडणूक जिंकण्यासाठी विरोधक वाट्टेल ते दावे करत असल्याचा दावा करत राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्यावर निशाणा साधला आहे.