वॉशिंग्टन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा अमेरिकेत पुन्हा एकदा उपस्थित झाला असून परराष्ट्र मंत्रालयावरील संसदीय समितीने यावर चर्चा केली. मोदींचा दौरा आणि त्यातून दिलेला संदेश निराशाजन...
वॉशिंग्टन: वाढती गुन्हेगारी, दहशतवादामुळे अमेरिकी नागरिकांनी भारतातील मणिपूर, जम्मू-काश्मीर, भारत-पाकिस्तान सीमावर्ती आणि नक्षलग्रस्त भागाला भेट देणे टाळावे, असा सल्ला बायडेन प्रशासनाने दिला आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष जो बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर उपाध्यक्ष आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या डोनाल्ड ट्रम्प यांना कडवे आव्हान देऊ शकतात, असा ...
सासाकीने एका चाहत्याला मिठी मारली आणि तो भिजला. त्यानंतर एका विद्युतवाहिनीला त्याचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून त्याने रंगमंचावरच प्राण सोडला. अवघ्या ३५ व्या वर्षी आयरेसने जगाचा निरोप घेतला.
जर्मनीतील फ्रँकफर्टमध्ये असलेल्या पाकिस्तान दूतावासावर अफगाणी नागरिकांनी जोरदार हल्ला चढवला असून यावेळी पाकिस्तानचा झेंडा खाली खेचण्यात आला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात सुरू असलेल्या हि...
इस्राएलचे गाझा पट्टीतील युद्ध सुरू असताना आता या युद्धाला आणखी एक वळण मिळाले आहे. आग्नेय दिशेला असलेल्या येमन देशातील हुथी बंडखोराच्या नियंत्रणाखाली असलेल्या होदेइदाह बंदरावर इस्राएलने रविवारी पहाटे ह...
पोट भरण्याच्या आशेने भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात कंबोडियात स्थलांतर करतात, प्रत्यक्षात मात्र त्यांना गुलाम बनून राहावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या भारतीयांकडून ऑनलाईन गुन्हे करवू...
बांगलादेश उच्च न्यायालयाने देशाच्या १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्यांच्या वंशजांसाठी सरकारी नोकरीमध्ये ३० टक्के आरक्षण पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी म्ह...
रोम: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची समाजमाध्यमावर खिल्ली उडवल्याबद्दल मिलानमधील न्यायालयाने एका पत्रकाराला ५,००० युरोचा (५,४६५ डॉलर) नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहेत.
वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अनेकांचे संगणक, लॅपटॉप अचानक बंद पडत असून त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे. यामुळे जग...