राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी विदर्भातल्या बड्या नेत्याला संधी देण्यात आली आहे. संजय खोडके हे अमरावतीचे असून अजितदादांचे निकवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे.
महायुतीची 100 दिवसात एक विकेट गेली. आता सहा महिने थांबा आणखी एक विकेट पडेल.
विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खास ऑफर दिली. यावरुन आता राजकारण तापले आहे. यावर आता महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाचे खासदार स...
धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोपांचे खंडन केले आहे. मुंडे परिवाराच्या बदनामीसाठी प्रयत्न करणारे सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत, त्यांच्या खोक्याचा आका कोण आहे, याची चौ...
राज्यातील महिलांवर अन्याय आणि अत्याचाराच्या घटना वाढत असून, राज्य सरकारने महिलांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाख...
शेतकऱ्यांचा विरोध नव्हे बाधित विरोधकांचे कारस्थान, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा विरोधकांवर थेट निशाणा
पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरुच असतानाच ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी मोठा निर्णय घेत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली आहे.
महाविकाआघाडी मध्ये विरोधी पक्ष नेत्यावरून रस्सीखेच सुरू असतानाच ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे.