मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद उमटत असून सत्ताधारी भाजपने ही घटना बनावट असल्याचा आरोप केला आहे. भाजपच्या या आरोपाला सलील देशमुखांसह महाविकास आघाडीने प्रत्युतर दिले असून ...
राज्यातील माहीम विधानसभा मतदारसंघ सध्या हायवोल्टेज मतदारसंघ ठरला आहे. कारण, या मतदारसंघातून राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे उभे आहेत. तर, त्यांच्याविरोधात विद्यमान आमदार सदा सरवणकर निवडणूक लढवत आहेत. ...
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. त्यातच सकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विनोद तावडे प्रकरण राज्यभर गाजत आहे.
हिंदू धर्मावर ज्यावेळी संकट येते तेव्हा आम्ही समोर येतो. आम्हाला तुम्ही हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी कालिचरण बाबांवर पलटवार केला आहे.
विधानसभेच्या मैदानात उतरलेल्या सुमारे चार हजार उमेदवारांपैकी तब्बल १९ टक्के उमेदवारांवर बलात्कार, महिलांवरील अत्याचार, हत्या, हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची तर २९ टक्के उमेदवारांवर विविध स्वरूप...
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी (दि. १८) शांत झाल्या. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सभा गाजल्या, पण राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक गाजल्या त्या बारामतीमधील...
मुंबईतील बीकेसीत मविआच्या उमेदवारांसाठी जाहीर प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीवर सडकून टीका केली. महायुती सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी उद्योग समूहाला दिल्याने त्यावर उद्धव ठाकरे य...
भोर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार किरण दत्तात्रय दगडे-पाटील यांच्याकडे उमदे राजकीय व्यक्तिमत्त्व, समाजसेवक आणि सांस्कृतिक प्रवर्तक म्हणून पाहिले जाते.
सोलापूर प्रतिनिधी : अलाहाबाद कोर्टाने इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवल्यानंतर काँग्रेसने १९७५ साली संविधान बदलण्याचे पाप केले, आता त्यांचा नातू भाजपवर संविधान बदलणार असल्याचा आरोप करतो आहे.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या पुण्याईवर निवडून येणाऱ्या अमित देशमुख आणि नोटाविरुद्ध निवडून आलेल्या धीरज देशमुखांना ही निवडणूक जड जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.