काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते.
बारामतीचा खासदार ठरवणारा विधानसभा मतदारसंघ असे विशेषण लाभलेला खडकवासला हा मतदारसंघ. गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या अधिपत्याखाली असला तरीही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असणारा हा परंपरागत मतदारसंघ मान...
जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार आहे. अतुल बेनके हे येथील विद्यमान आमदार राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून निवडून आले आहेत.
नंदुरबार: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहात असून अनेक नेत्यांनी राज्यात दौरे सुरू केले आहेत. महायुती व महाआघाडीत घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू असतानाच अनेक नेते पक्ष बदलत आहेत. शरद पवा...
पुणे: लोकसभा निवडणुकीत सगळ्या विरोधकांनी एकत्र येत ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. आता आम्ही लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही चित्रदेखील बदलणार आहोत, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते श...
चिंचवड विधानसभेसाठी निवडणुकीच्या आखाड्यात महायुतीत भाजप, राष्ट्रवादी (एपी) गटातून इच्छुकांची रांग लागली आहे, तर महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्याकडे उंबरे...
विरोधी नेत्यांनी आपणाला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असे विधान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. याबाबत एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी ऑफर...
आमच्या पक्षातील सर्व दोष काढून घेतले आणि त्यांना आपल्या पक्षात सामावून घेतल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षातर्फे आणि राज्या...
विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असल्याने अत्यंत व्यग्र असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेचा असंतोष पाहायला मिळाला. एका अज्ञात महिलेने फडणवीसांच्या कार्या...
मुंबई: महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.