सरकार टिकवण्यासाठी सर्व घटक अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (दि. १५) सरकारी नोकर भरतीच्या खासगीकरणाला कडाडून विरोध केला.
महाराष्ट्रात H3N2 या विषाणूचा संसर्ग वाढला असून या बुधवारी (दि. १५) आजारामुळे राज्यात पहिला मृत्यूची नोंद झाली आहे. या आजारामुळु झालेला हा राज्यातील पहिला तर देशातील तिसरा मृत्यू आहे. H3N2 इन्फ्लुएन्...
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणातील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पक्षपाती वर्तनावर आक्षेप घेतला. राज्यपालांची अशी भूमिका लोकशाहीसाठी घात...
मढी (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथील यात्रेनिमित्त भरणारा गाढवांचा बाजार यंदा दोन दिवस अगोदरच संपला. यावेळी गाढवांना एक लाख रुपयांपर्यंत विक्रमी किंमत लाभली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासंदर्भात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि. १४) फेटाळून लावली.
मुंबईत राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना न्यायालय पुन्हा बोलावू शकत नाही. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे राज्यपालांसमोर अन्य लोकांना आमंत्रित करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नव्हता, असा ...
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे जिल्ह्यातील भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर तब्बल ५०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
विवादास्पद वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा बेजबाबदार वक्तव्य केले आहे. ‘शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या...
शिवसेनेत बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडून मुख्यमंत्रिपदी विराजमान असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणारे पोस्टर मुंबईत झळकल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी शनिवारी (दि. ११) मुख्यमंत्र्यांन...