बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी तब्बल २२४ परप्रांतियांनी आधीच जमिनी विकत घेऊन ठेवल्या होत्या. त्यातील किमान २० परप्रांतियांची आडनावे मोदी आणि शहा आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार व...
भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथे तीन मजली इमारत पत्यासारखी कोसळली. संपूर्ण इमारत भुईसपाट झाली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० ते ६० लोक दबल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
रत्नागिरीतल्या बारसू रिफायनगरी प्रकल्पावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे.
राज्यातील वातावरण कमालीचे अस्थिर असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडत आहेत. शिंदे सरकार हे भाजपसाठी ओझे झाले आहे, अशी टीका ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांनी शुक्रवारी (दि. २८) ...
शिवसेना भवन उद्धव ठाकरेंचे की एकनाथ शिंदेंचे? शिवसेनेच्या शाखांवर मालकी कोणाची? शिवसेनेच्या निधीवर हक्क कोणाचा, या प्रश्नांचा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. २८) सोक्षमोक्ष लावताना हे सर्व पूर्वीप...
मराठा आरक्षणाबाबतची राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक होत आहे. आरक्षणप्रश्नी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा मराठा समाज घेत आहे. यामुळे मर...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतल्यापासून अमृतावहिनींची चर्चा होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यातच अजितदादा भावी मुख्यमंत्री अशी पोस्टर राज्याच्या विविध भागात लागत आहेत. गुरुवारीही अशाच...
महाराष्ट्रात राजकीय अनिश्चिततेचे वातावरण असतानाच राज्य सरकारने वेदांता फॉक्सकॉनसह आपल्यावर आरोप झालेल्या विषयांवर स्पष्टीकरण देण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल १६ आमदारांच्या अपात्रतेवरील प्रकरणाचा निकाल लवकरच लागण्याचे संकेत मिळाल्यावर राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुटीवर गेले आ...