अजित पवार लवकरच भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार, अशा बातम्यांमुळे राज्यातील वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. मात्र, अजित पवारांबाबतच्या या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्र...
महाराष्ट्रात भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ सुरू असल्याचा दावा काॅंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी (दि. १८) केला. इतर पक्षांतील आमदारांना आपल्या पक्षात सामील करून घेण...
नवी मुंबईत झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यास उपस्थित असलेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत १२ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. या बळींना जबाबदार कोण, असा सवाल करीत विरोधकांनी शिंदे सरकारवर तोफ...
मुंबई मेट्रोप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सोमवारी (दि. १७) चांगलेच फटकारले. त्याचबरोबर आरे जंगलातील परवानगीपेक्षा जास्त वृक्ष तोडणाऱ्या मुंबई मेट्रोला १० लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावल...
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे तसेच खासदार प्रीतम मुंडे या भाऊ-बहिणींच्या नात्यात नव्याने जवळीक निर्माण होऊन दुरावा संपत असल्याची चर्चा असतानाच धनंजय मुंडे यांन...
गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा असून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर ‘केवळ ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (दि. १६) मुंबईत ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये असे...
मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपचे चाणक्य अमित शहा यांनी पक्षाच्या राज्यातील नेत्यांची बैठक घेत व्यूहरचना ठरवली असून येत्या काळात मुंबई महापालिका ताब्यात घेणे आणि लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचे टार्गेट त्यां...
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवले तरी सत्ताधारी गटाकडे बहुमत कायम असेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तरी ...
निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपवल्याच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप नाकारले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ मे रोजी होणार आहे.