जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेबाबत जी माहिती दिली आहे, तो देशद्रोह ठरतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले...
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाशी संबंधित चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले अजित पवार नागपुरात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या रविवारी (दि. १६) होणाऱ्या वज्रमूठ सभेत बोलणार नसल्याची चर्चा आहे.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खासगी बस दरीत कोसळली आहे. या बसमध्ये ४० ते ४५ लोक होते. यामधील ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे...
केंद्रीय तसेच राज्य पातळीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांचे नेतृत्व एकमेकांवर तुटून पडत असल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. मात्र, हे दोन्ही पक्ष अमरावती जिल्ह्यातील वरुड बाजार...
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना भोंगा संबोधणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राऊत यांनी शुक्रवारी (दि. १४) खुली ऑफर दिली. ‘‘तुम्ही कटकारस्थाने थांबवा, आम्ही हल्ले थांबवू,’’ असे ते म्हणा...
अजित पवार नाराज असून त्यांच्यासह राष्ट्रवादी काॅंग्रेसचे काही आमदार फुटणार असल्याच्या चर्चेनंतर राज्य सरकारमधील शिंदे गटाच्या एका नेत्यानेदेखील या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने शहरात अद्ययावत कार्यालयाच्या उभारणीसह ठाकरे गटातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्याची मोहीम सुरू ठेवली आहे. त्याला तोंड देण्यासाठी आता ठाकरे गटाकडूनही ...
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. १२ कोटींचा जीएसटी चुकवल्याने ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे कारखान...
गेल्या वर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी केलेल्या बंडाचे कवित्व अजून संपलेले नाही. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमा...
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सत्तेसाठी नवी खेळी करून भाजपला पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा राज्याच्या सत्तावर्तुळात रंगली आहे....