आज उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२४ -२५ वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. २०२४ -२५ या वर्षासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या आहे. तसेच अनेक उपक्रमांसाठीही तरत...
मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप करत सागर बंगल्याकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी तूर्त आंदोलन मागे घेतले असून अंतरवाली सराटीला परतले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारात मंत्रालयातून एमपीएससीमध्ये पदावर नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांकडून अवाजवी हस्तक्षेप होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रकृती बिघडल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण १७ दिवसांनी स्थगित केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कधी आंदोलन तर कधी उपोषण या मार्गांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपला लढा...
मुंबई: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी आक्रमक होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गंभीर टीकेवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत टीका ...
अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी रविवारी बोलावलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर अत्यंत गंभीर ...
शिवसेनेच्या शिंदे गटाचे (Shivsena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) वादग्रस्त विधाने करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. हेच गायकवाड पुन्हा एकदा मोठ्या वादात अडकण्याची शक्यता आहे.
तडजोडीतून दाखल आणि दाखलपूर्व प्रकरणे निकाली लावण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये तीन मार्चला राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य ...
मुंबई: अजय महाराज बारसकर यांच्या पाठोपाठ आणखी एका मराठा आंदोलक महिलेने मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राला वेड्यात काढले. अंतरवाली सराटीत दंगल का घड...
सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी, राज्यव्यापी 'रास्ता रोको' रोज सकाळी साडेदहा ते एक पर्यंत