उरण ते चाकण शिक्रापूर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीपर्यंत येणाऱ्या गॅस पाईपलाईनला छिद्र पडून गॅस चोरी करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार शनिवारी (दि. 26) सकाळी आठ ते सायंकाळी स...
एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तरुणीला केक पाठविला. मात्र, तरुणीने केक न घेतल्याने चिडलेल्या तरुणाने तिला घरात घुसून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे शहरात सध्या गणपती उत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. अशातच शहरातील हडपसर भागातून गणेश मुर्तीच्या किमतीवरून किरकोळ वाद झाल्याची घटना समोर आली आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साने गुरुजी शाळेच्या सम...
कोंढवा परिरसरात एनआयबीएम रस्त्यावरील क्लोव्हर हिल्स प्लाझा येथील स्पाईस फॅक्टरी या हॉटेलमध्ये वेटर आणि इतर कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बिअरच्या बाटल्या, हुक्क...
पुण्यातील एस एम जोशी पुलाखालील मुळा मुठा नदीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.
पुण्यातील लोणीकंद येथील वेअर हाऊसचा सिमेंटचा पत्रा तोडून चोरट्यांनी तब्बल २ कोटी रुपये किमतीचे २६६ आयफोन चोरुन नेल्याची घटना १७ जुलै रोजी घडली होती. आता या प्रकरणाची उकल करत एक चोरट्याला झारखंड येथून ...
पुणे परिसरातून तब्बल ५० कोटी रुपयांचा १०१ किलो मेथाक्युलोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथील रहिवासी असलेल्या ५ जणांना अटक कर...
सांगवीतील रक्षक चौकात बुधवारी (२३ ऑगस्ट) सागर सर्जेराव शिंदे (रा. मधुबन सोसायटी, जुनी सांगवी) या तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत सांगवी पोलिसांनी जलसंपदा विभा...
आता त्रस्त झालेल्या नागरिकांनी टोळक्यांना चोर दिल्याचे समोर आले आहे. आनंदनगर झोपडपट्टीतील वाहनांचे नुकसान केल्याने रहिवाशांनी दोन जणांना चांगलाच चोप दिला आहे.
कौटुंबिक वादातून पत्नीचा पतीने चाकूने वार करत गळा चिरून खून केला. खून करुन पती स्वतः पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात हजर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.