जादूटोणा करत व्यवसायात गुंतवणूक करायला सांगून एका व्यावसायिकाची ९० लाख ७५ रुपयाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी व्यावसायिक शेख अब्दुल बासीत अब्दुल लतिफ ( वय ४५ रा. अशोका म्यूज सोसायटी क...
बापलेकाचे भांडणे सोडवायला गेलेल्या पोलीस अंमलदारावर चाकूचे वार करून त्यांना जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिबवेवाडी येथील अप्पर इंदिरानगर परिसरात पितापुत्राचे जोरदार कड्याक्याचे भांडण...
निवृत्त लष्करी जवानांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी रात्री घुसून चोऱ्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. घरातील चांदीची भांडी, ऐतिहासिक नाणी चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी निवृत्त जवान सत्यप्रकाश नथुराम याद...
पार्टीमध्ये जेवण वाढत असताना एक केटरर फोनवर बोलला म्हणून बियरची बाटली फोडून पायात घुसवल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत केटररच्या पायाला दुखापत झाली असून रुग्णालयात उपचार घेतल्यावर त्यांनी मुंढव...
प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीच्या एका प्रियकराने दुसऱ्या प्रियकराचा खून केल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपीसह पाच जणांना न्यायालयाने दीड लाख रुपये दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम मृत मुलाच्...
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी वादग्रस्त कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग याच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
लष्कर न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले. विविध खात्यांत नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांना तब्बल ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दराडे यांना अटक करण्या...
भागीदारीत बांधण्यात आलेल्या प्रकल्पातील ६२ दुकाने परस्पर नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये तब्बल ११ कोटी २३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार २४ मे रोजी...
पुण्यातील कोंढवा परिसरात विवाहितेचा सासरच्याकडून छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरवरून पाच लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावत शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार पीडितेने ...
पुणे पोलीसांचे गुन्हे शाखेचे पथक आणि दरोडा व वाहन चोरी पथक १ ने मोठी कारवाई केली आहे. कर्नाटकातून शहरात विक्रीसाठी आणलेला सुमारे ४ हजार ९७० किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी कात्रज प...