पुण्यात एमपीएससी करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार; तिघांना दोन तासात बेड्या

पुण्‍यातील टिळक रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर तिघा गर्दुल्यांनी कोयत्याने वार केले. बुधवारी पहाटे ही घटना घडली आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी पानमळा परिसरातून अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Wed, 6 Sep 2023
  • 12:28 pm
MPSC Student attacked

संग्रहित छायाचित्र

पुणे :  पुण्‍यातील टिळक रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर तिघा गर्दुल्यांनी कोयत्याने वार केले. बुधवारी पहाटे ही घटना घडली आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी पानमळा परिसरातून अटक केली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन तासात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी थोड्या वेळात...

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest