मुंबई येथील ओशियन हाईटस या बांधकाम प्रकल्पात अलिशान घर कमी पैशात देतो, असे म्हणून विश्वास संपादन करुन पुण्यातील एका कुटुंबाची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लावणी डान्सर गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि हाऊसफुल्ल गर्दी हे समीकरण ठरलेले आहे. युवा वर्गाचा उत्साह तर यावेळी इतका ओसंडून वाहत असतो की पोलिसांनाही त्यांना आवरण अशक्य होऊन बसते. पुणे जिल्ह्यातील खेड ताल...
पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांवरील शास्तीकर माफ केल्याचा अध्यादेश राज्य शासनाने ३ मार्च रोजी जारी केला.
प्रवासी आणि माल वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांसाठी राज्य सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे फिटनेसला ब्रेक लागला आहे. २०१९ पूर्वीच्या वाहनांना वेग नियंत्रक उपकरण (स्पीड गव्हर्नर) बसविणे यापूर्वीच ...
खडकीत अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली असून त्यामुळे खडकी आणि परिसरात खळबळ उडाली आहे. हा खून कशासाठी झाला असावा याचा उलगडा होत नाही. चिमुकलीची ओळख पटलेली नाही. तसे...
वानवडीतील नागरिकांना खेळण्यासाठी सर्व सुविधा एकत्र असाव्या यासाठी बांधलेली विलासराव देशमुख क्रीडा प्रबोधिनी पाच वर्षांपासून धूळ खात पडून आहे. या प्रबोधिनीसाठी पाच कोटी खर्च करून त्याचे बांधकाम फास्ट ...
कसब्यात महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर त्यांच्या समर्थकांना प्रेमाचे भरते आले. शुक्रवारी
पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. भटकी कुत्री लहान मुले, महिला, वृद्धांसह दुचाकीस्वारावर हल्ले करत असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. या कुत्र्यांच...
कोविडकाळात वाया गेलेल्या स्पर्धा परीक्षार्थींच्या दोन वर्षांच्या कालावधीची भरपाई करणारा स्तुत्य निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शासकीय कर्मचारी-अधिकारी बनू पाहणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वय उल...
बस रॅपिड ट्रान्झिटमधून (बीआरटी) जाताना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस सुसाट जात असल्याचा अनुभव अनेकदा येतो. बसथांब्यावर बस थांबल्यानंतर प्रवासी चढत असतानाच ती पुढे दामटली जाण्याचा प्...