कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपकडून हेमंत रासने, तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर हे उमेदवार आह...
मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (२८ फेब्रुवारी) अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले.
नागरिकांनी जमा केलेल्या कराच्या पैशातून महापालिकेकडून विविध सुविधा पुरवल्या जातात. पण या पैशांमधून खरेदी केलेल्या वस्तूंबाबत पालिका अधिकारी किती सतर्क आहेत, याचा एक गंभीर नमुनाच समोर आला आहे. महापालिक...
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एका शिक्षकाने दिव्यांग, गतिमंद विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील धामणखेल या गावात हा प्रकार घडला असून या प्रकरणी जुन्नर पो...
शहरातील उच्चभ्रू भागातील महिलांचे मोबाइल क्रमांक मिळवून त्यांच्याशी अश्लील संभाषण करणाऱ्या दिल्लीतील एकासह महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.
पुण्यात मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प चालू आहे. तो ज्या पद्धतीने राबवला जात आहे त्याला पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. या प्रकल्पामुळे नदी प्रवाहात निर्माण होणारे अडथळे, पर्यावरणाची हानी, पूरस्थिती आणि ...
सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी झगडणाऱ्या ‘ऱ्हिदम’ सोसायटीच्या सदस्यांना 'सरकारी काम अन् सहा महिने थांब' या म्हणीचा सामना करावा लागत आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडे तक्रार क...
कौटुंबिक न्यायालय, जिल्हा अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद आदी सरकारी कार्यालयात वाहनांना आणि कधी-कधी माणसांना जागा मिळणे दुरापास्त. येथे राज्य असते नियमांचे आणि कायद्याचे. मा...
हिंजवडीतील आयटीपार्कमध्ये काम करणाऱ्या तरुणीने आपल्यावर झालेल्या बलात्काराची तक्रार थेट राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे. यापूर्वी हिंजवडीतील एका तरुणीने तिचा ऑनलाईन पाठलाग होत असल्याची तक्रार राज्य ...
रस्त्याचे काम किती रेंगाळू शकते याचा अनुभव सध्या कोथरूडकर घेत आहेत. आशिष गार्डन येथील बधाई चौक परिसरातील रस्त्याचे काम एक-दोन महिने नव्हे तर तब्बल वर्षभर रेंगाळले आहे. कधी पावसाळा, कधी जी-ट्वेन्टी परि...