कात्रज नवीन बोगद्याच्या बाहेर कोळेवाडी हद्दीत तीन कारच्या विचित्र अपघातात पुणेच्या दिशेने येणाऱ्या तीन गाड्यांचा चक्काचूर झाल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली...
जय-पराजय होतच असतात. पराभवाने खचून जाऊ नका, पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असा सल्ला रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी चिंचवड पोटनिवडणुकीत पराभूत झालेले पक्षाचे उमेदवार नाना काट...
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील संपूर्ण ५३१ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वर्षाला इंधनावर होणाऱ्या खर्चात सुमारे अडीचशे कोटींची बचत होत आहे. विभागातील सर्व प्रवासी गाड्य...
शहरातील मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. काही ठिकाणी रस्ते अरुंद झाले आहेत. अशा त्रासातून वाहनचालक जात आहेतच. मात्र, शहरात विविध ठिकाणी असलेल्या पावसाळी गटारांच्या लोखंडी जाळ्यांचे आकार...
अर्धवट असलेल्या इमारती, महापालिकेच्या मंडई, मुळा-मुठेचा काठ, रस्त्याचा आडोसा आणि वाईन शॉप्स शेजारील दुकाने अशा कोणत्याही ठिकाणे तळीराम मैफल जमवताना दिसत आहेत. कात्रज, धनकवडीपासून कोथरूड आणि मुळा-मुठाक...
विजेच्या खांबांची चोरी उघडकीस आणत ‘सीविक मिरर’ने पालिका प्रशासनाचा पोलखोल केल्यानंतर पुणे महापालिकेच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांना जाग आली आहे. मुख्य भांडार डेपोसमोर उघड्यावर पडलेले विजेचे खांब डे...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन शनिवारी महादेवाचे तसेच अन्य देवतांचे दर्शन घेतल्याचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि पुरंदरचे माजी आमदार विजय शिवत...
महापािलकेच्या रस्ते विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावरील दुभाजक रस्त्याला अडथळा होईल अशा पद्धतीने कलले आहेत. वाहने वेगात आल्यास हे दुभाजकाचे उभे ब्लॉक्स गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकतात. आधीच रात्रीच्...
वाढत्या उन्हाबरोबरच टेकड्यांवर वणवा लागण्याच्या घटना वाढत असून, आधी कात्रज टेकडी आणि शनिवारी पहाटे कर्वेनगर परिसरातील वारजे वन उद्यान टेकडीला आग लागली. वाऱ्यासह पसरलेल्या आगीत अनेक झाडे आणि प्राणीजी...
उन्हाळ्याच्या आगमनाची चाहूल लागताच उष्णतेच्या त्रासापासून वाचण्यासाठी अनेकजण आरोग्यदायी नीरा घेतात. या दिवसांत नीरा विक्री केंद्रावर लोकांची रांग लागते ती याच कारणासाठी.