कॅमेऱ्याद्वारे वाहनाचा वेग तपासून त्यावर चुकीची दंडात्मक कारवाई केल्याची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. ग्राहकांच्या तक्रारी वाढल्याने चुकीच्या कारवाईचे पैसे वाहनचालकांना परत देण्यात येणार आहेत. मात्र, ...
रसिकशेठ धारिवाल हे त्यांच्या सामाजिक कार्याने अजरामर आहेत. त्यांनी सदैव तळागाळातील तसेच समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला. उद्योग व्यवसायातून उच्च शिखरावर पोहचूनसुद्धा समाजाच्या सर्वांगीण विकासाठी त...
पुस्तक खरेदी करण्यासाठी पुण्यात आलेल्या तरुणीला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर त्या मुलीला विवस्त्र करून तिचे अश्लील व्हीडीओ व्ह...
लखनौ येथील एका व्यावसायिकाला ३८ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी पुण्यातील एका भामट्याला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात लखनौ येथील व्यावसायिकाने फिर्याद दाखल केली आहे. लोखंडी सळईचा व्यापारी असल्याचे...
महाराष्ट्रासह देशातील ७ राज्यातील एस.टी. कर्मचारी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यांच्या मानवी हक्कांचे, संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याबाबतची तक्रार एस. टी कर्मचाऱ्यांच्या वतीने ॲॅड. विकास...
मटका बुकिंगमध्ये कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी कमळ चिन्हाला कमी भाव मिळत असून, गेल्या चार दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल मटका बाजारात झाली आहे.
मंगळवारी राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी लाइव्ह मॉडेल्सचे एक दिवसीय प्रदर्शन आय...
मी हिंजवडीचा भाई आहे, तुझा मर्डर करतो, असे म्हणत वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसालाच रस्त्यावर खाली पडून बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार आयटी पार्क हिंजवडीमध्ये समोर आला आहे
पुण्यात भरदिवसा हातचलाखी करत एका सराफाला तब्बल ५ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. दागिन्यांच्या पाकिटात छोटे दगड ठेवून चोरी करण्याची नवीन मोडस ऑपरेंडी या घटनेतून समोर आली आहे.
शहरातील बस रॅपिड ट्रान्झिस्ट (बीआरटी) सीस्टिम तुकड्या-तुकड्यात आहे. अनेक ठिकाणी मार्ग अचानक तुटतो. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाचे मार्ग बीआरटीने जोडले पाहिजेत. पहिल्या टप्प्यात वाघोलीतील आपले घ...