धंगेकरांसाठी कलात्मक ‘धिंगाणा’!
कसब्यात महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर त्यांच्या समर्थकांना प्रेमाचे भरते आले. शुक्रवारी
(दि. ३) त्यांनी ठिकठिकाणी आपल्या सृजनशीलतेचे, कलात्मकतेचे प्रदर्शन घडवत भावना व्यक्त केल्या. सोशल मीडियाप्रमाणे फ्लेक्सवरही पुणेरी पाट्यांतील कल्पकतेचा अविष्कार दिसत होता. मात्र, उत्साही कार्यकर्त्यांना आपण अनधिकृत फ्लेक्स लावत असल्याचेही भान काही राहिले नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.