जुनी सांगवी येथे आपले वर्चस्व रहावे म्हणून दहशत निर्माण करण्यासाठी दोघांनी हवेत गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि ...
पुणे शहरातील वानवडी परिसरात क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.
अक्षय तृतीयेनिमित्त पुण्याचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. यावेळी प्रवेशद्वारापासून ते गाभाऱ्यापर्यंत रंगीबेरंगी फुलांची सज...
तुला भाई बनायचे आहे का, तुझा आज गेमच करतो,’’ असे म्हणत जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर ब्लेडने वार करून दगडाने मारहाण करणार्या दोघांना खडकी पोलिसांनी ताब्यात घेतले.
पुण्यातून चारचाकी वाहने चोरून ती थेट चेन्नईत विकली जात असल्याचा प्रकार पुणे ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी वाहनचोर टोळीचा पर्दाफाश करत चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
कोविडकाळात बनावट पार्टनरशिप डीडद्वारे जम्बो कोविड सेंटरची निविदा मंजूर करवून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती...
आरामदायी सार्वजनिक वाहतूक सेवा, रास्त दरातील तिकीट, वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात धावणाऱ्या बस हे सक्षम सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्वाचे घटक आहेत. मात्र आपण अजूनही चांगल्या क्षमतेच्या पुरेशा बस देऊ शकलेलो ...
नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे गेल्या दोन महिन्यांपासून घरभाडेकरार नोंदविण्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे शहरातील २५ हजारांहून अधिक भाडेकरार नोंदवलेच गेले नसल्...
उन्हाळा सुरू झाल्याने विजेचा वापर सध्या वाढला असतानाच म्हाळुंगे-बालेवाडी आयटी पार्क परिसरातील हाउसिंग सोसायटीतील फ्लॅटधारकांना गेल्या तीन दिवसांपासून विजेच्या लंपडावाचा त्रास सहन करावा लागत आहे.
रिक्षाची फिटनेस चाचणी घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मोठा गाजावाजा करीत उभारलेली रोलर ब्रेक टेस्टिंग यंत्रणाच अनफिट ठरली आहे. उभारल्यानंतर अवघ्या दीड महिन्यांतच यंत्रणेने मान टाकली. व...