गुंतवणुकीवर सहा महिन्यांत दामदुप्पट पैसे आणि दहा महिन्यांसाठी दरमहा दहा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या जेबीसी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या फरार संचालकाला पोलिसांनी...
क्रोमा शोरूममधून एका जोडप्याने अवघ्या सात मिनिटांत पावणे दोन लाखांचा मोबाईल लंपास केला असल्याची माहिती समोर आली आहे. सॅमसंग गॅलॅक्सी फोल्ड ४–१२ जीबी हा तब्बल १ लाख ७७ हजार ९९९ रुपयांचा फोन भरदिवसा चोर...
पुण्यातील 'आयटी हब' असा नावलौकिक असलेल्या हिंजवडीतून प्रवास करत असाल तर वाहतूक कोंडीत तासभर बसून राहण्याची मानसिक तयारी करून घ्या. कारण इथे काही मीटरचा प्रवास करण्यासाठी अर्धा ते एक तास लागू शकतो. हिं...
जी-२० परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने परदेशातून आलेले पाहुणे जाताच शहराच्या सजावटीच्या वस्तू तत्काळ हटवण्यात आल्या. मोठ्या कुंड्या तशाच ठेवल्या जातील, असे आश्वासन दिल्यानंतरही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ...
रस्त्यांचा राजा असलेले पादचारी पुण्यातील रस्त्यांवर उपेक्षितच आहेत. त्यातच महापालिकेच्या उदासिनतेमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सातत्याने रेड सिग्नल मिळत आहे. चौकाचौकांमध्ये पादचाऱ्यांसाठी स्वत...
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सात ठिकाणी खासगी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी डेक्कन जिमखाना, हिंजवडी, पूलगेट यासह स...
गुलाबी थंडीत शेकोटीची उब घेत जोडीला चटकमटक चवीचा हुरडा, दुपारच्या जेवणाला चुलीवरचे गरमागरम जेवण आणि ऊन मावळतीला शेतात फेरफटका ही दरवर्षीच्या ‘हुरडा पार्ट्यां’ची वैशिष्ट्ये. यंदा मात्र आंतरराष्ट्रीय पौ...
पुणे रेल्वे स्थानकातील फलाटांची लांबी वाढविण्याचे काम पुढील काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल २८० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या काळात प्रवाशांना प्रचंड त...
सरकारी जमिनीवर असलेल्या अतिक्रमित झोपड्यांमुळे शेजारील गृहसंकुलात राहणाऱ्या नागरिकांना दररोज विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी काळेवाडी फाटा येथील ‘ऱ्हिदम...
कमावून शिकण्याची संधीच नाही...