रिक्षाची फिटनेस चाचणी घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मोठा गाजावाजा करीत उभारलेली रोलर ब्रेक टेस्टिंग यंत्रणाच अनफिट ठरली आहे. उभारल्यानंतर अवघ्या दीड महिन्यांतच यंत्रणेने मान टाकली. व...
पुणे परिसरात सध्या अवकाळी पाऊस दिसत असून त्याने नागरिक त्रासले आहेत. ज्या झाडांचा बहर जुलै-ऑगस्टमध्ये असायचा अशी झाडेही अवकाळीमुळे विविधरंगी फुलांनी सध्या बहरलेली दिसतात.
पुण्याच्या वाहतूक स्थितीत काही सकारात्मक बदल घडवायचा त्यांचा निर्धार कायम असल्याने वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढत पुणे विद्यापीठ गाठायला त्यांना तासभर वेळ लागला. अंगाला चटका देणारे ऊन आणि मध्येच कोसळ...
नगरविकास मंत्रालयाने नगरविकास दिनानिमित्त राज्यातील सौंदर्यीकरण झालेल्या पहिल्या तीन महापालिकांना पुरस्कार दिला असून त्यातील पहिले दोन पुरस्कार नागपूर आणि ठाणे या महापालिकांना दिले आहेत. तिसरा पुरस्का...
देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येतो. अत्याचाराच्या घटना नेहमीची आपल्याला दिसून येतात. आता अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील एका सोसायटीत ग...
गेल्या चार महिन्यांपासून चोरीला जात असलेल्या कार पुणे ग्रामीण पोलिसांनी चेन्नई येथून जप्त केल्या आहेत. यासह पोलिसांनी तीस लाख रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक ...
रमजान ईद निमित्त मुस्लीम बांधव मशिद व ईदगाह मैदानावर / सार्वजनिक ठिकाणी सामुहिक नमाज पठण करून ईद साजरी करतात. त्यावेळी ईदगाहचे जवळपास मोठया प्रमाणावर वाहनांची गर्दी होते. त्यामुळे रस्त्यावर होणारी वाह...
पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदोरे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे चांदोरे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. याचा परिणाम देशभरासह पुण्यातील सोन्याच्या किमतीवरही झाला आहे. अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या कि...
भरधाव दुचाकी पत्र्याच्या शेडवर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. पुण्यातील मुंढवा ते मगरपट्टा यादरम्यानच्या रस्त्यावर हा अपघात झाला.