पंतप्रधान मोदींनी काही वर्षांपूर्वी नोटबंदी जाहीर केल्यानंतर पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटेचा वापर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजा...
शेतकऱ्याची एक लाख रुपये किमतीची खिल्लारी बैलांची जोडी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. शिरूर परिसरात कर्डे गावात रविवारी पहाटे हा प्रकार घडला.
संघटित गुन्हेगारीविरोधी पथक (गुंडा स्कॉड) आणि गुन्हे शाखेचे युनिट पाचच्या पथकाचे कार्यालय आता तळेगाव दाभाडे येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. राजकीय व्यक्तींच्या एकापाठोपाठ तळेगाव दाभाडे परिसरात झालेल्...
नागरिकांना सुरक्षितपणे चालता यावे, हा पदपथ बांधण्याचा मूळ उद्देश असतो. मात्र, शहरातील पदपथांची स्थिती पाहिल्यावर हा उद्देश सफल होताना दिसतच नाही. पेव्हर ब्लॉकची दुरवस्था, वीजवाहिन्यांचे जाळे, वाहनांचे...
कुविख्यात रावणसाम्राज्य टोळीतील गुंडाने वर्चस्वाच्या लढाईतून भरचौकात भाजीविक्रेत्या तरुणावर गोळीबार केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी टाळगाव, चिखली प्रवेशद्वाराजवळ घडली.
फुरसुंगी येथील भोसले व्हिलेजमधील लक्ष्मी निवासमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील तिघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर ...
राष्ट्रीय माहिती केंद्राने (एनआयसी) विकसित केलेल्या संगणक प्रणालीमुळे सर्वच सरकारी कार्यालय त्रासली आहेत. विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांना ताटकळत बसावे लागत होते. नोंदणी पद्धतीने ह...
पुण्यातील डेक्कन परिसरात नो पार्किंग झोनमधील वाहनांवर कारवाई करत असताना वाहतूक पोलीसांना चोरीला गेलेली दुचाकी सापडल्याचे समोर आले आहे. ही दुचाकी चिखली परिसरातून चोरीला गेल्याचे समोर आले आहे. याबाबत अध...
पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. शहरातील चिखली येथे अज्ञातांनी भरदिवसा तरुणावर गोळ्या झाडल्या आहेत. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज (सोमवारी) ...
पुण्यातील खडकी परिसरात एका चोरट्याने तब्बल ४० हजार रुपयांच्या चपला चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तपास करत असताना पोलीसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. यासाठी पोलीसांनी तब्बल २० ते ३० सीसीटीव्ही क...