विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या नोटा जमा करण्याबाबत मागील नोटबंदीच्या तुलनेत यावेळी पोलिसांना दिलासा मिळाला आहे. मुद्देमालातील दोन हजार रुपये किमतीच्या नोटा यावेळी कोषागारात जमा केल्या जाणार आहेत.
हेल्मेटदिनानिमित्त हेल्मेटचा वापर करून सरकारी कर्मचाऱ्यांनी सामान्य नागरिकांपुढे आदर्श ठेवावा, या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेला सरकारी कर्मचाऱ्यांनीच केराची टोपली दाखवल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले...
मेट्रोच्या पहिल्या फेजचे ३३ किलोमीटर अंतराचे काम पूर्ण होण्यापूर्वीच 'महामेट्रो'ने 'फेज-२'चा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पुढील प्रक्रियेसाठी महापालिकेला आठ महिन्यांपूर्वीच सादर केला.
मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत शहरातील नावाजलेल्या महाविद्यालयांत अनेकांना प्रवेश घेऊन देणाऱ्या युवकाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आले...
शहरातील रस्ते आणि त्यावरील खड्डे हा खरेतर संशोधनाचा विषय होऊ शकेल. याच रस्त्यांवरून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य पुणेकरांच्या दृष्टीने सुस्थितीतील रस्ते हा जिव्हाळ्याचा विषय असला तरी पाल...
तांब्याची भांडी बनविणाऱ्या कंपनीचे पत्र्याचे शेड उचकाटुन कंपनीतील २ लाख रुपयांची ताब्यांची भांडी चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार ९ मे रोजी रात्री १० ते १० मे रोजी सकाळी साडेसहाच्या दर...
पुणे-सातारा रस्त्यावर विचित्र अपघात झाला आहे. पीएमपीएमएल बसच्या चाकाखाली आलेला भलामोठा दगड उडून उभ्या असलेल्या कारची काच फोडून आत गेला. यामुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे. कार चालकाने प्रसंगावधान राखल्...
हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून बुधवारी जिल्ह्यात लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विनाहेल्मेट वाहन चालविल्याबद्दल १ हजार ६२...
पुण्यातील भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरातील सात ते आठ गोडाऊनला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. पहाटे साडेचारच्या सुमारास अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मदतीसाठी याघटनेबाबत फोन आला. त्यानंतर पुणे महाप...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर होण्यार आहे. आज दुपारी २ वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्य...