IND vs AUS: स्वप्न भंगले! भारत WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर; 10 वर्षांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावली

भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने WTC फायनलचं तिकीट पक्क केलं. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारतीय संघाला 1-3 ने पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही संघांमधील या मालिकेतील शेवटचा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला गेला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 5 Jan 2025
  • 11:00 am
WTC Points Table,WTC Points Table 2025,WTC 2025,WTC,WORLD TEST CHAMPIONSHIP,Australia,INDIA VS AUSTRALIA,TEAM INDIA,South Africa, Sports News, Marathi Sports news, Latest Sports News, Cricket News, Cricket News Marathi, Marathi Latest News, Latest Marathi News, Breaking Marathi News, Marathi News,क्रिकेट न्युज, क्रीडा बातम्या, मराठी क्रीडा बातम्या, ताज्या क्रीडा बातम्या, क्रिकेट बातम्या, क्रिकेट मराठी बातम्या, मराठी ताज्या बातम्या

भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने WTC फायनलचं तिकीट पक्क केलं. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारतीय संघाला 1-3 ने पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही संघांमधील या मालिकेतील शेवटचा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला गेला होता. हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने तब्बल 10 वर्षांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफिववर आपले नाव कोरले.   तसेच, ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही आपला प्रवेश पक्का केला आहे. त्यामुळं भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. 

 

 झालेल्या या सामन्यात भारताने तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने 27 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केले. 

 

भारताने या मालिकेती पहिला सामना जिंकून  चांगली सुरुवात केली होती. पण दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली. तिसरा सामना अनिर्णित राहिला होता. चौथ्या आणि पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला त्यामुळं ही मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली. 

 

Share this story

Latest