पुणे स्टेशन परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून ६३ किलो गांजा, दोन मोबाइल संच असा १२ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला...
ग्रामपंचायत सदस्याने (रा. कोरेगाव मूळ) गावातील एका महिलेच्या घरात घुसून शरीर सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सचिन गुलाब निकाळजे असे या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. न...
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचा भाग असलेल्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खडकी भागात रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. या रस्त्यावर दुतर्फा असणारे वडाचे वृक्ष पांथस्थांचे आल्हाददायक छत बनले होते. रुंदीकर...
पुण्यातील वेगवेगळ्या तीन कारवायांमध्ये पोलीसांनी मेफेड्रॉन, चरस आणि गांजाची विक्री करणाऱ्यांकडून २५ लाख ९४ हजार ८८० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांना पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवा...
व्यायाम करून पिळदार शरीर कमाविण्यासह 'सेक्स पॉवर' वाढविण्यासाठी ‘मेफेन्टर्माइन सल्फेट इंजेक्शन’चा महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडून होणारा वाढता वापर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईतून उघड झाला आहे. या इ...
पावसाळ्यात पुणे शहरात वारंवार येणाऱ्या पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तो टाळण्यासाठी शहरातील २३ सजग नागरिक आणि कार्यकर्ते शुक्रवारी एकत्र जमले होते. त्यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे सि...
पुण्यातील एफटीआयआयमध्ये “द केरळा स्टोरी” चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. मात्र, संस्थेतील विद्यार्थ्यांच्या एका गटाने या चित्रपटाला विरोध केला असून स्क्रीनिंग बंद पाडल्याचा प्रयत...
महिला पोलीस कॉन्स्टेबल, वकील, इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्याने भेटायला गेलेली तरुणी आणि घरकाम करणारी महिला अशा चौघीजणींचा विनयभंग पुणे शहरात विविध ठिकाणी झाल्याप्रकरणी एकाच दिवशी गुन्हे दाखल झाले आहेत. च...
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत...
अनेक समस्या पुणेकरांच्या पाचवीला पुजलेल्या आहेत. दिवस निघाला की दररोज या समस्या आ वासून उभ्या असतात... खड्डेयुक्त रस्ते, अनियमित पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी या समस्यांशी सर्वसामान्य पुणेकराला दररोज भिडाव...