"मैं बहुत खुश हूँ. एक उम्मीद अचानक सी जग गई. मुझे सबसे पहले अपने बूढ़े माँ और पिता को मिलना है और परिवार के साथ समय बिताना है अपने गांव जाकर. उसके बाद फिर सोचूंगा आगे क्या करना है."
वेल्हे तालुक्याच्या हद्दीला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातील लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी ट्रेकिंग करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २७) स...
‘फुल डेफ्थ रिक्लमेशन’ या जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करत आंबेगाव येथील दळवीनगर ते भूमकर चौकादरम्यान शंभर मीटरचा रस्ता बांधला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांधला जाणारा हा पुण्यातील पहिलाच रस्ता आहे. या...
कोणत्याही सामाजिक उपक्रमात नागरिकांना समाविष्ट करून घेतले तर त्याचा उद्देश नक्की साध्य होते. पुण्याला भेडसावणारी वाहतूक समस्या सोडवण्याचा प्रयत्न म्हणून एका वेगळ्या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल ‘ ...
पुण्यातील हडपसर परिसरात एका आईने आपल्या ४ वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी आईला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात स्वस्तात शेतजमीन विकत घेऊन देण्याच्या आमिषाने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची ६० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजेश अंकुश पोटे, सं...
सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकी लावण्यावरून झालेल्या वादातून टोळक्याने तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना नाना पेठेत घडली आहे. तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरु...
हेल्मेटसक्तीला पुणेकरांची नेहमीच ना असते. तसे तर कायद्यानुसार दुचाकी चालक आणि मागे बसलेल्यानेही हेल्मेट घालणे आवश्यक आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून काही वेळा या नियमावर बोट ठेवून मोठी दंडात्मक कारवाई ...
बिलाच्या थकबाकीमुळे घराचा वीज पुरवठा खंडित केल्याचा राग मनात धरून महावितरणच्या दोन जनमित्रांना लोखंडी रॉडने आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. रविवारी, २६ मार्च रोजी आंबेठाण रोड येथील साईस...
उन्हाच्या वाढत्या झळांचा आपणाला जसा असह्य त्रास होतो तसाच त्रास उघड्यावरील पशू-पक्ष्यांना होतो. पोटच्या पोराप्रमाणे आपल्या जनावरांवर प्रेम करणारे शेतकरी त्यांच्या पाण्याची, तात्पुरत्या निवाऱ्यांची काळ...