भूतदया!

उन्हाच्या वाढत्या झळांचा आपणाला जसा असह्य त्रास होतो तसाच त्रास उघड्यावरील पशू-पक्ष्यांना होतो. पोटच्या पोराप्रमाणे आपल्या जनावरांवर प्रेम करणारे शेतकरी त्यांच्या पाण्याची, तात्पुरत्या निवाऱ्यांची काळजी घेतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 28 Mar 2023
  • 12:12 pm

भूतदया!

उन्हाच्या वाढत्या झळांचा आपणाला जसा असह्य त्रास होतो तसाच त्रास उघड्यावरील पशू-पक्ष्यांना होतो. पोटच्या पोराप्रमाणे आपल्या जनावरांवर प्रेम करणारे शेतकरी त्यांच्या पाण्याची, तात्पुरत्या निवाऱ्यांची काळजी घेतात. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story