पुण्याच्या रस्त्यांना आता जर्मन तंत्रज्ञानाचा आधार...

‘फुल डेफ्थ रिक्लमेशन’ या जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करत आंबेगाव येथील दळवीनगर ते भूमकर चौकादरम्यान शंभर मीटरचा रस्ता बांधला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांधला जाणारा हा पुण्यातील पहिलाच रस्ता आहे. या तंत्रात आधीच्या रस्त्यावरील डांबरी सामग्रीचे रिसायकलिंग करण्यात येते. तसेच गरजेनुसार खडी, सिमेंट आणि रसायनांचा वापर करून बेस तयार करण्यात येतो. या पद्धतीने बांधलेल्या रस्त्याचे आयुष्य वाढते, असे मानले जाते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 29 Mar 2023
  • 11:45 am
पुण्याच्या रस्त्यांना आता जर्मन तंत्रज्ञानाचा आधार...

पुण्याच्या रस्त्यांना आता जर्मन तंत्रज्ञानाचा आधार...

‘फुल डेफ्थ रिक्लमेशन’ या जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करत आंबेगाव येथील दळवीनगर ते भूमकर चौकादरम्यान शंभर मीटरचा रस्ता बांधला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांधला जाणारा हा पुण्यातील पहिलाच रस्ता आहे. या तंत्रात आधीच्या रस्त्यावरील डांबरी सामग्रीचे रिसायकलिंग करण्यात येते. तसेच गरजेनुसार खडी, सिमेंट आणि रसायनांचा वापर करून बेस तयार करण्यात येतो. या पद्धतीने बांधलेल्या रस्त्याचे आयुष्य वाढते, असे मानले जाते.   

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story