कोरोनामध्ये नोकरी गेल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या युवकाने पुण्याचे माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या मोबाईल क्रमांकाचा (स्पूफिंग कॉल) वापर करून त्यांच्या नावाने ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला खरा पण त्यानंतर मेट्रो त्यापुढे एक इंचही धावलेली नाही. अजूनही विविध मार्गांवर केवळ ट्रायल रन सुरू असून प्रत्यक्षात नव्या मार...
अंगाचा थरकाप उडवणाऱ्या राठी कुटुंब हत्याकांडातील दोषी आणि फाशीची शिक्षा सुनावलेला आरोपी नारायण चेतनराम चौधरी याची येरवडा मध्यवर्ती कारागृहातून तब्बल २८ वर्षांनंतर सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....
वंदे भारतचा गाजावाजा करत केंद्र सरकार रेल्वेमध्ये आपण कशी सुधारणा घडवून आणली याचा सतत दावा करत असले तरी प्रत्यक्षात इतर रेल्वे गाड्यांच्या स्थितीत तसेच त्यांच्या सेवेत फारसा फरक पडला नसल्याचा अनुभव सत...
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने लवकरच पुण्यातील प्रवाशांसाठी ऑनलाइन तिकीट सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. तिकीट खरेदीसाठी लागणारा वेळ आणि प्रवास सुलभ करणे हा या निर्णयाचा उद्देश...
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच वारजे माळवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्याच्या वादातून मावस भावाने त्याच्या तीन लहान बह...
रेल्वेतून प्रवास करत आहात, जेवणही रेल्वेतच करणार आहात. मग थोडे थांबा. ही बातमी वाचा. रेल्वेगाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या व्हेज-नॉनव्हेज जेवणाचे दर इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टूरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसी...
पुणे-नगर रस्त्यावरील अतिक्रमण पुणे महानगरपालिकेने रविवारी हटवले. महानगरपालिकेच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालय आणि पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण यांच्यातर्फे गुंजन चौक ते वाघोली वाघेश्वर मंदिर च...
सदनिकाधारकांना हाऊसिंग सोसायटी संदर्भात असलेल्या तक्रारींसाठी सध्या उपनिबंधक कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. सदनिकाधारकांच्या उपनिबंधक कार्यालयातील फेऱ्यांपासून सुटका करण्यासाठी सहकार विभागाने पावले...
बिबवेवाडी आणि मार्केट यार्ड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून १८ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य...