स्मार्ट सिटीतला कचरा असाही ‘उडतो’

पुणे हे स्मार्ट सिटी असल्याचा दावा शासन आणि प्रशासनाकडून केला जातो. मात्र, येथील मूलभूत सेवांचा दर्जा बघता या दाव्यातील फोलपणा लक्षात येतो. शहरातील कचर्याची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. कचरा वाहून देणारी वाहने इतकी ओसंडून वाहता की कचरा रस्त्यावर सांडत असतो. स्मार्टसिटीचा दावा उघडा पाडणारी पुणे स्टेशन परिसरातील जहांगीर हाॅस्पिटल, कोथरूड आणि कात्रज येथील ही छायाचित्रे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 30 Mar 2023
  • 10:54 am
स्मार्ट सिटीतला कचरा असाही ‘उडतो’

स्मार्ट सिटीतला कचरा असाही ‘उडतो’

पुणे हे स्मार्ट सिटी असल्याचा दावा शासन आणि प्रशासनाकडून केला जातो. मात्र, येथील मूलभूत सेवांचा दर्जा बघता या दाव्यातील फोलपणा लक्षात येतो. शहरातील कचर्याची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. कचरा वाहून देणारी वाहने इतकी ओसंडून वाहता की कचरा रस्त्यावर सांडत असतो. स्मार्टसिटीचा दावा उघडा पाडणारी पुणे स्टेशन परिसरातील जहांगीर हाॅस्पिटल, कोथरूड आणि कात्रज येथील ही छायाचित्रे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story