विमानतळावर एका ७२ वर्षीय महिलेने ‘‘माझ्या चारही बाजूंना बॉम्ब आहेत,’’ असे सांगून विमानतळावर खळबळ उडवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाजवळ सुरू झालेल्या ढोल-ताशांच्या दणदणाटामुळे प्राणी संग्रहालयातील प्राणी प्रचंड बिथरू लागले आहेत.
होर्डिंग दिसावेत म्हणून झाडे तोडल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील पाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यातील एक गुन्हा सध्या भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आ...
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीची घटना ताजी असतानाच आता भीमाशंकर परिसरात तशीची काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भीमाशंकरच्या डोंगर कड्यावरील पदरवाडी येथील डोंगराला भेगा पडल्या असल्याची बाब शुक्रवारी स...
पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असूनही शाळांची दुरवस्था झाली आहे. शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षकच नसल्याने गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना क्रीडांग...
सराईत गुन्हेगार दारू पीत असताना एकाने दुसऱ्या मित्राकडे रक्त पिण्याची इच्छा व्यक्त करत त्याच्या गळ्याचा कडाडून चावा घेतला. त्यामुळे चिडलेल्या मित्राने, तू माझं रक्त पिणार का म्हणत त्याचा दगडाने ठेचून ...
चंडीगड राज्यातील नोंदणी क्रमांक असलेली लक्झरी चारचाकी पुण्यात कागदपत्रांशिवाय आणि राज्य सरकारचा कर न भरता फिरवणे मालकाला चांगलेच महागात पडले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) संबंधित मालकावर कारव...
तकवा इस्लामिक मकतब अँड स्कूल (टीआयएमएस ) ही कोंढव्यातील अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रा...
पुणे आणि पिंपरी-चिंचवडला मेट्रोने जोडल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात आता 'फीडर' बस सुरू करण्यात आली आहे. चक्राकार पद्धतीने दोन मार्गांवर पीएमपीएमएलची बस धावणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा वाहतूक स...
न्यायालयातून येरवडा जेलमध्ये जात असताना मोक्का गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेडीसहित पलायन केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. आरोपीने पलायन केल्यावर पोलीसही सिनेस्टाईलमध्ये त्याच्य...