अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने त्यांना सहकार्य करण्यासाठी पुढे यावे आणि दिव्यांगांचे सर्वेक्षण योग्यरितीने होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी 'दिव्यांग कल्...
मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण उपक्रमात राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या संकल्पनेतून ही बससेवा सुरू कऱण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी नागरिकांना जलद पोहचणे शक्य होणार असून तिकीट दर हा अन्य बस प्रमाणे...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावत बांगडया भरुन मेहंदी काढण्यासोबतच फुगडी खेळण्यात महिलांसोबत सहभाग घेतला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे नागपंचमीनिमित्त मंदिरात शेषनागाची फुलांची सजावट करण्यात आली होती.
एड्सग्रस्त मुलांना मदत करण्यासाठी “एक हात मदतीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील कात्रज येथील सरहद कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स आणि इन्फंट इंडिया सामाजिक धर्मदाय ट्रस्ट यांच्या संयुक्...
वाहतूक नियंत्रणासाठी महापालिकेच्या माध्यमातून १००, लोकसहभागातून २५ वॉर्डन आणि वाहतूक शाखेचे ५० पोलीस तातडीने नियुक्त करावेत, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चं...
प्रवासी वाहतूक कुठे थांबणार, नागरिकांनी कुठे थांबायचे, याबबतचे फलकही असावेत, त्याबाबत योग्य जागा नाही. अशा अडचणींबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आम्ही पाठपुरावा करू, असे खासदार सुप्रिया सुळे यां...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विरुद्ध बाजूने येणाऱ्या कंटेनरने डिव्हायडर ओलांडून चार वाहनांना धडक दिली. या अपघातात दोघे ठार झाले तर चार जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात ढ...
पारंपरिक पालखीत गणराया विराजमान झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत बिडवे बंधूंचा सनई-चौघडा, श्रीराम व शिवमुद्रा ढोल-ताशा पथकांचा समावेश होता.