बिबट्याची कातडीची तस्करी करून ती परदेशात विकणाऱ्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात साताऱ्यातून एकाला अटक करण्यात आले आहे. ही कारवाई पुणे पोलीसांच्या कस्टम विभागाने शुक्रवारी (दि. १८) क...
पुणे आणि आजूपाजूच्या परिसरात पुढील सात दिवस हलका ते अतिहलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सकाळी आणि दुपारच्या वेळेत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तव...
रविवारी (दि. २०) पुणे – मुंबई – पुणे इंटरसिटी, पुणे – मुंबई – पुणे डेक्कन, पुणे –मुंबई –पुणे प्रगती, मुंबई –कोल्हापुर –मुंबई कोयना एक्सप्रेस, यासह शिवाजीनगर-तळेगाव, पुणे-लोणावळा या गाड्या रद्द करण्यात...
एकीकडे सर्व देश हा स्वातंत्र्य दिन साजरा करत होता, तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील वाकड परिसरात असलेल्या आदिवासी विद्यार्थी शासकीय वस्तीगृहाच्या गृहपालांनी मात्र वस्तीगृहात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्...
पुणे शहरातील सिंहगड रोड वाहतूक विभागअंतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता काही ठिकाणी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येत असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्तने 'नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी' या उपक्रमाअंतर्गत दाभोलकर लिखित पुस्तिकांचे प्रकाशन कऱण्यात आले आहे. १२० रूपयांमध्ये या १२ पुस्तकांचा संच वाच...
दुचाकीस्वाराला वाचविताना विरुद्ध दिशेला घेऊन जात असताना शिवनेरी बस कंटेनरला धडकल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात शिवनेरी बसमधील १४ प्रवाश किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवात यात कोणतीही जीवितहानी झाली...
या वॉर्डची क्षमता (खाटांची संख्या) १० असून नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरती हा वॉर्ड आहे. ससुन सर्वोपचार रुग्णालय हे बॅरिएट्रिक सर्जरी वॉर्ड असलेले महाराष्ट्रातील एकमेव शासकीय रुग्णालय आहे.
दुचाकीस्वाराला वाचविताना कार फुटपाथवरील झाडाला धडकून झालेल्या अपघातात युवतीचा मृत्यू झाला. तर तिचे मित्र- मैत्रीण अपघातात जखमी झाले आहे. गुरूवारी पहाटे पुण्यातील संगमवाडी रस्त्यावर हा अपघात झाला.
लाडक्या बाप्पांच्या मुर्तिकारांची लगबग वाढली. मात्र, यंदा मंगलमुर्तींच्या किमती किमान २५ ते ३० टक्क्यांनी वाढतील असे संकेत पुण्यातील गणेश मुर्तीकारांनी दिले आहेत.