लाडक्या गणरायाचे लवकरच आगमण होणार असून पुणेकरांकडून गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच पुण्यातील भव्य सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या छत्रपती राजाराम मंडळाच्या गणेशोत्सव सजावटीच्या कार्यक्रमाचा शु...
सरहद्दीवरील अशा हजारो सैनिकांना आपला भाऊ मानणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहिणींनी हजारो राख्या सिमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला. विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एकत्...
छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बु. आणि तुळापूर येथील स्मारकाचा विकास करताना स्मारकांच्या उभारणीमध्ये जुन्या- नव्या पद्धतीचा संगम करत मजबूत ऐतिहासिक दृश्यस्वरुपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा....
वारंवार आवाहन करून देखील वीज बिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून नाईलाजाने गेल्या २५ दिवसांमध्ये ३० हजार २१७ अकृषक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
पुणे शहराची लाईफ लाईन म्हणून ओळख असणाऱ्या पीएमपीएमएलच्या खासगी बस ठेकेदारांकडील चालकांनी शुक्रवारी (दि २५) रोजी सकाळच्या सत्रात पीएमपीएमएल प्रशासनाला कोणतीही पुर्वकल्पना न देता संप पुकारला आहे. या संप...
पुण्यातील भांडारकर आणि विधी महाविद्यालय येथिल जंक्शनवर परिसरात असलेल्या अनाधिकृत बांधकामावर महापालिकेच्या वतीने शुक्रवारी कारवाई करण्यात आली आहे. यावेळी हॉटेल सब्रोसवर बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई ...
राष्ट्रीय हरित प्राधिकरण,पश्चिम विभाग खंडपीठाच्या दशकपूर्ती निमित्त एनजीटी बार असोसिएशन कडून २५ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी दशकपूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. या खंडपीठाच्या साधू वासवानी चौक(पुणे)...
पुण्यातील कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात मागील वर्षी आणलेल्या "आणिला आणि किट्टू" जोडीने एका पिल्लाला जन्म दिला आहे. हे पिल्लू सध्या पर्यटकांच्या पाहण्याचा आणि कुतूहलाचा विषय झालेला आह...
पाऊस सुरू असल्याने ओढ्याला पाणी आले. त्यामुळे, चितेवर आसरा म्हणून लाकडी खांब उभे करून त्यावर पत्रे टाकुन गावकऱ्यांनी रस्त्यावर अंत्यविधी केला आहे.
वाहनचालकांवर असलेला थकीत दंड तडजोडीत कमी करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी येरवडा येथील वाहतूक उपायुक्त कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.