कात्रज बोगदा ते नवले पूल दरम्यान अवजड वाहनांसाठी ४० किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याबाबत पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर यांनी आदेश जारी केले आहेत.
पीएमपीच्या ताफ्यातील ‘पुण्यदशम’ गाड्यांना प्रादेशिक परिवहन विभागाकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाले नसल्याने या गाड्या संचलनातून कायमस्वरूपी काढून टाकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सध्या केवळ नऊ गाड...
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून पुणेकरांसाठी ‘पुण्यदशम्’ गाड्या सुरू कऱण्यात आल्या आहेत. मात्र, या गाड्यांना फिटनेस प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे सुमारे ५० गाड्या बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे....
शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस यांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन...
पुणे आणि ठाणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या नगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात मंगळवारी सकाळी दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात या महामार्गावर राडारोडा आला आहे. त्यामुळे प्रचंड वाहतुक कोंडी झा...
पोलिसांनी १४ जुलै ते १७ जुलै या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे आणि दारू पिऊन गाडी चालवण्याच्या गुन्ह्याखाली ३४० जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलीसांनी ही कारवाई केली आहे.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे आणि जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात लोणावळा...
यंदा गणोशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणरायाच्या मूर्ती बनवण्यासाठीची लगबग सुरू आहे. मूर्तिकार मूर्ती कामात मग्न असून, रंगरंगोटीलाही सुरवात झाली आहे. त्यामुळे आतापासून व्यावयास...
रविवारची सुट्टी आणि ट्रेक एका तरुणाच्या आयुष्यात शेवटचा ट्रेक ठरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ट्रेक दरम्यान ट्रेकरला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना रविव...
पुणे शहराचा गणेशोत्सव हे जगभर प्रसिद्ध असून गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून लोक पुण्यात येत असतात. असे असले तरी पुण्यात घराच्या बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसविली म्हणून चक्क २० वर्षानंतर पुण्यातील वान...