आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी तलावात ड्रेनेजचे पाणी जात असल्याने दुर्गंधी वाढली असून तलावातील पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णीही वाढली आहे. तलावाचे सौं...
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणारे पाण्याचे प्रदूषण महापालिकेला चांगलेच महागात पडणार आहे. खडकवासला धरणात सोडल्या जाणाऱ्या सांडपाणी आणि मैलापाण्यामुळे खडकवासला पाटबंधारे विभागाने महापालिकेला थोड...
बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांकरिता संभाव्य विमा नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एचडीएफसी इरगो जनरल इन्...
नदी किनारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले विविध गेम व अचानक आलेला रिमझिम पाऊस, यामुळे महाविद्यालयीन तरुणाईचा उत्साह द्विगुणीत झाला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृह क्रमांक आठच्या भोजनगृहातील जेवणात अळी निघाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार (दि. ०७) रोजी सायंकाळी समोर आला आहे. या प्रकारानंतर वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी स...
महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील महिला उपवैद्यकीय अधिकारी आणि सुरक्षा रक्षक महिलेमध्ये वाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वादातून एका सुरक्षा रक्षक महिनेने राजकीय कार्यकर्त्यांना बोला...
ऑनलाइन भाडेकराराच्या दस्त नोंदणीची प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावा, अशा सूचना सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी सर्व दुय्यम निबंधकांना दिल्या आहेत. ऑनलाइन भाडेकरार नोंदविल्यानंतर दस्त मिळण्यासा...
पुण्यात एक अनोखी दहीहंडी यावर्षी प्रथमच झाली असून या दहीहंडीमध्ये तृतीयपंथी गोविंदा पथकाने ही दहीहंडी फोडलेली आहे. या माध्यमातून समाजामध्ये समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न यावर्षीपासून पुण्यातून सुरू ...
मेगा सेंटर , हडपसर येथील दुय्यम निबंधक कार्यालय कोणत्याही कारणाशिवाय २०२१ पासून अचानक बंद करण्यात आले आहे. हे कार्यालय कोठेही हलविण्यात आलेले नाही. पक्षकार तसेच नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारे हे का...
पुण्यात एक मेट्रो रुळावर बंद पडली होती. मात्र असे असताना दुसरी मेट्रो रुळावर सोडण्यात आल्याने भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.