शहरात उन्हाळ्याची वाढती तीव्रता लक्षात घेता आणि पवना धरणातील पाण्याची पातळी घटू लागल्याने महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून (Water Supply Department) सोसायट्यांना पाणी जपून व काटकसरीने वापरण्याच्या सूच...
महापालिकेच्या क्रिडा विभागाकडून इंद्रायणीनगर (भोसरी) येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडासंकुलात सिंथेटिक ट्रॅक (कृत्रिम धावमार्ग) बदलण्याचे काम सुरू होते.
पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील प्रसिद्ध जयहिंद हायस्कूलमधील (Jaihind High School)स्वच्छतागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. मुलांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्...
महापालिकेने चिंचवडचा लिंकरोड अर्बन स्ट्रीटनुसार विकसित केला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यालगत दोन्ही बाजूला फूटपाथदेखील तयार केले होते. मात्र, एका वर्षातच रस्त्यालगतचे फूटपाथ खराब झाल्याने नागर...
हिंजवडीतील आयटी पार्क परिसरातील रस्त्यावरील कचरा उचलण्याची कार्यवाही सुरू झाली असून, आज सकाळी हिंजवडी-मारुंजी रस्ता एकदम चकाचक दिसून आला.
हू परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून मोठमोठे गृहप्रकल्पे उभे राहात आहेत. त्यामुळे इंद्रायणी नदीपात्रात थेट सांडपाणी मिसळत आहे. परिणामी, त्याचा फटका जलचरांना बसला असून सलग दुसऱ्या दिवशी देहू पुला...
निगडी येथील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक ते किवळेच्या मुकाई चौकापर्यंतचा अपूर्ण स्थितीमधील बीआरटीएस उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र, आता अपूर्ण स्थितीतील बीआरटी मार्ग पूर...
करसंकलन व करआकारणी विभाग करवसुलीचे १ हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. आता नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही कर भरता यावा, यासाठी ३१ मार्चपर्यंत करसंकलन कार्यालये सुरू ठेवण्याच...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे पीएमआरडीएच्या विकास आराखड्यापाठोपाठ आता अर्थसंकल्पही (बजेट) रखडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियोजित वेळ मिळत नसल्याने अर्थसंकल्प मंजूर होत नाही.
चाकण-आंबेठाण मार्गावर कंटेनरने धडक दिल्याने दुकाने भुईसपाट झाल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. चाकण-आंबेठाण रस्त्यावर मोठ्या संख्येने अवजड वाहतूक सुरू असते.