पिंपरी चिंचवड: वाकड येथील काळाखडक झोपडपट्टीधारकांचा झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन (एसआरए) प्रकल्पाला विरोध आहे. एसआरए कार्यालयावर ‘संविधान मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
पीसीएमसी ते दिवाणी न्यायालय (पुणे) पर्यंत धावणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचे (Metro) प्रवासी दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे रस्त्यावर होणारी वाहनांची संख्या कमी होत असली तरी, प्रवाशांच्या वाहनांच...
शहरातील विविध भागात फूटपाथवर अवैधरित्या गाड्या लावल्या जात आहेत. नव्याने बनवलेल्या सायकल ट्रॅकवर देखील वाहने पार्क करण्यात येत आहेत, तर अनेक ठिकाणी फूटपाथवर विद्युत डीपी, ट्रान्सफाॅर्मर जागोजागी दिसू...
तीर्थक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ होऊन पाण्यातील आॅक्सिजन पातळी कमी झाल्याने बुधवारी (१३ मार्च) शेकडो मासे मृतावस्थेत आढळून आले. या मृत माशांमध्ये गोल्डन, महाशिर, शिवडा यासह विव...
चिखली येथील रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीच्या मालकी हक्काचा रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लॅन्ट आहे. त्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लॅन्टमध्ये कुदळवाडी, चिखली भागातील स्क्रॅपचा कचरा आणि राडारोडा टाकून बुजवला जात ...
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ९ पोलीस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक आणि ९ उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या (Transfers under Sub-Inspector) करण्यात आल्या. याबाबतचे आदेश बुधवारी (१३ मार्च) देण्यात आले आह...
हिंजवडी : जगाच्या नकाशावर 'आयटी' हब म्हणून नावलौकीक मिळवलेला हिंजवडीचा परिसर सर्वत्र साचलेल्या कचऱ्याच्या समस्येने त्रस्त झाला आहे. पीएमआरडीए आणि हिंजवडी ग्रामपंचायत या दोघांच्या निष्क्रिय कारभारामुळे...
पिंपरी चिंचवड: महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागांत नियोजन नसल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी फूटपाथ आणि रस्त्यांचे डांबरीकरण केलेल्या टेल्को रोडवरील केएसबी चौक ते लांडेवाडी र...
पिंपरी-चिंचवड: शहरातील विविध बीआरटी मार्गांवर स्थानकांलगत ८३ सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यासाठी खोदकाम सुरू आहे. मात्र या खोदकामानंतरच्या दुरुस्तीचे काम राहून गेले होते. दरम्यान 'सीविक मिरर' ने ९ मार्च रो...
पुण्याची उपनगरी रेल्वेसेवा अर्थातच 'पुणे सबअर्बन रेल्वे नेटवर्क' अशी ओळख असलेल्या पुणे-लोणावळा लोकल सेवेला ११ मार्च २०२४ रोजी ४६ वर्ष पूर्ण झाली. याबाबत दररोज प्रवास करणारे नागरिक, प्रवासी संघटना यांन...