पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए अंतर्गत ९ तालुक्यातील अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स हटवण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
ताथवडे - पुनावळे अंडरपास सेवा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. सायंकाळी सहानंतर वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या असतात. त्यातच अंडरपासमध्ये ड्रेनेज पाणी साचून जागोजागी खड्डे देखील पडले आह...
बोपोडी मेट्रो स्टेशनपासून अवघ्या ५० फूट अंतरावर नागरी वस्तीत अनधिकृतपणे भंगार साहित्याचे गोडाऊन करण्यात आले आहे. त्या भंगार साहित्यामधील वायरिंगला सोमवारी (१८ मार्च) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग ...
भाऊसाहेब भोईर यांच्या मोरया थिएटर्सची निर्मिती
गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील उपनगरात मोठ्या प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्या पाण्याला दुर्गंधीदेखील येत आहे. यामुळेच, तेथील नागरिकांना घशाचे आजार होऊ लागले आहेत.
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अंगाची लाही होऊ लागल्याने शहरातील नागरिकांची पावले आपसूकच जलतरण तलावाकडे जात आहेत, पण महापालिकेचे विविध भागांतील १३ जलतरण तलावांपैकी आठच तलाव सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजताच संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय पक्षांचे बॅनर, फ्लेक्स, बोर्ड काढण्यास सुरुवात करण्यात आ...
महापालिकेच्या ताब्यात असलेल्या वाल्हेकरवाडी येथील आरक्षित जागेवर अनधिकृत सदनिका, व्यावसायिक गाळे बांधून त्यांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आंद्रा धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी १०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. पण, सध्यस्थितीत धरणात पाणीसाठा कमी असून शहराला दररोज ४० ते ५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पुरवण्यासाठी इंद्रा...
इंद्रायणी नदीपात्रात चिखली रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीच्या पाठीमागील बाजूला अनधिकृतपणे बांधकामे सुरू आहेत. त्या बांधकामांवर महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई केली आहे.