मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचा (summer) तडाखा चांगलाच वाढला आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. या काळामध्ये उन्हाची तीव्...
मालमत्ता कर थकविणाऱ्यांचे पाणी कनेक्शन तोडण्यावरून फेडरेशन आणि महापालिका आमने सामने आली आहे. "आम्हाला न्यायालयाचा अवमान करायचा नाही. मात्र, पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.
'तुकाराम बीज' निमित्त पीएमपीएमएलकडून पुणे, पिंपरी-चिंचवडच्या विविध मार्गांवर ज्यादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवारी (२७ मार्च) 'तुकाराम बीज' असल्यामुळे मंगळवार (२६ मार्च) ते गुरुवार (२८ मार्च) या...
महापालिकेच्या कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडासंकुल विविध समस्यांनी ग्रासले आहे. क्रीडासंकुल परिसरात अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. या क्रीडासंकुलाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिका सोसायटीमधील सदनिकाधारक थकबाकीदाराचे अंतर्गत नळ कनेक्शन खंडित करण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे सोसायटीमधील थकबाकीदारांनी थकीत मालमत्ता कर भरावे, अस...
ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना बससाठी तासनतास चटके खात ताटकळत उभे राहावे लागत असून, उपनगरातील अनेक ठिकाणी अपुरे थांबे, शेडभावी कुठे झाडाचा तर, कुठे दुकानाच्या शेडचा आसरा घ्यावा लागत आहे.
ताथवडे शनिमंदिर रोडवरील मारुंजी हद्दीतील आरएमसी प्लँटमुळे (रेडी मिक्स सिमेंट प्लँट) पुनावळे, ताथवडे आणि वाकड परिसरात हवा, ध्वनी प्रदूषण होत आहे. चोवीस तास सुरु असलेल्या आरएमसी प्लँटमुळे नागरिकांच्या आ...
जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील निगडीच्य भक्ती-शक्ती चौकातून किवळेतील मुकाई चौकापर्यंतचा बीआरटी मार्ग लटकला आहे. भूसंपादन रखडल्याने हा मार्ग पूर्ण करण्यास अडचणी येत असून मार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे. ...
पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे जलचर मरण पावत आहेत. सातत्याने होणाऱ्या या घटनांबाबत प्रशासनाला जाग यावी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे लक्ष द्यावे, याकरिता पिंपळे गुरव येथील विसर्जन घाटाव...
प्रशस्त रस्ते असूनही जागोजागी वाहतूक कोंडी अशी स्थिती पिंपरी-चिंचवडमध्ये असून, यात विनापरवाना खड्डे खणणाऱ्या लोकांमुळे भर पडत आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांकडून परवानगी न घेता खड्डे करून कोंडीत भर घ...